अंडी खाताय तर सावधान! जालन्यातील घटनेनं खळबळ, उकडलेल्या अंड्यात निघालं प्लास्टिक..
जालना शहरात उकडलेल्या अंड्यामध्ये चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ निघाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्रथिनांनी भरपूर असलेली अंडी खाण्याचा सल्ला नेहमीच आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्याकडून दिला जातो. मात्र हीच अंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जालना शहरात अंड्यामध्ये उकडल्यानंतर चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ निघाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंड्याच्या बाबतीत … Continue reading अंडी खाताय तर सावधान! जालन्यातील घटनेनं खळबळ, उकडलेल्या अंड्यात निघालं प्लास्टिक..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed