Crop Insurance : पिकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळकवणूक; सर्वेच्या नावावर पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Crop Insurance : शेतकर्‍यांना (farmers) पीक विमा कंपनीच्या (Crop Insurance) कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. Crop Insurance : शेतकर्‍यांना (farmers) पीक विमा कंपनीच्या (Crop Insurance) कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. यात बुलढाण्याच्या (Buldhana News) सिंदखेडराजा तालुक्यातील विविध गांवामध्ये हा धक्कादायक प्रकार घडत आहे. … Continue reading Crop Insurance : पिकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळकवणूक; सर्वेच्या नावावर पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल