Nirmala Sitharaman : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगावरील औषधं होणार स्वस्त..

Nirmala Sitharaman :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या जीएसटी काऊन्सीलच्या बैठकीत अनेक महत्त्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. Nirmala Sitharaman : जीएसटी काऊन्सिलची (GST Council) 54वी बैठक सोमवारी पार पडली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सामान्य नागरिकाच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जीएसटी काऊन्सिल … Continue reading Nirmala Sitharaman : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कर्करोगावरील औषधं होणार स्वस्त..