Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; बसनं दुचाकीला उडवलं, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं दुचाकीला उडवलं, या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं दुचाकीला उडवलं, या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मळद गावच्या हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव … Continue reading Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; बसनं दुचाकीला उडवलं, पती-पत्नीचा जागीच मृत्यू