फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, मायेचे छत्र हरपले

दिग्दर्शक फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खान यांची आई मेनका इराणी यांचं निधन झालं आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानवर (Farah Khan) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फराह खानच्या आईचं निधन झालं आहे. फराह खानची आई मेनका इराणी यांचं वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेनका इराणी यांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती … Continue reading फराह खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, मायेचे छत्र हरपले