शिक्षकांच्या मानसिक जाचाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीतून एका शाळकरी विद्यार्थ्यानं उचलले टोकाचे पाऊल

शिक्षकांच्या मानसिक जाचामुळे आणि त्यांनी केलेल्या मारहाणीमुळे एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवल्याची घटना अकोला शहरात घडली आहे. 15 वर्षीय अल्तमेश बेग इम्रान बेग असं या आत्महत्या (Suicide) करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दोन शालेय शिक्षकांच्या मानसिक जाचाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीतून आत्महत्या (Suicide) सारखं टोकाचं पाऊल अल्तमेशनं उचलल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. ही घटना अकोला … Continue reading शिक्षकांच्या मानसिक जाचाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीतून एका शाळकरी विद्यार्थ्यानं उचलले टोकाचे पाऊल