Atal Setu : अटल सेतूवरून उडी घेत डोंबिवलीतील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तरुणानं संपवलं जीवन, पाहा हादरवून टाकणारा Video

Atal setu : एका इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरने अटल सेतूवरून खवळलेल्या समुद्रात उडी घेतल्याची घटना घडली आहे. Atal setu : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून प्रवास सुखकारक झाला आहे. मात्र या पुलावरून उडी मारून जीव देण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी ४३ वर्षीय डॉक्टर महिला किंजल शाह यांनी अटल सेतूवरून उडी घेत आपले … Continue reading Atal Setu : अटल सेतूवरून उडी घेत डोंबिवलीतील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तरुणानं संपवलं जीवन, पाहा हादरवून टाकणारा Video