INDIA : इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, एकनाथ शिंदेंकडून खासदारांना सक्त ताकीद

INDIA : शिवसेनेच्या वाटेला येणाऱ्या केंद्रीय मंत्री पदाच्या संदर्भात ही  महत्त्वपूर्ण चर्चा झाली. बैठकीत नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली.  INDIA : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) दिल्लीतील (Delhi) राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे.  परवा निकाल लागल्यानंतर काल (5 जून) दिल्लीत एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) महत्त्वाची बैठक पार … Continue reading INDIA : इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका, एकनाथ शिंदेंकडून खासदारांना सक्त ताकीद