Cyber Crime : झटपट लोन मिळवण्याच्या नादात महिलेसोबत घडलं भलतच कांड..

Cyber Crime : सोशल मीडियावर कर्ज ॲपच्या जाहिरातीवर क्लिक करणे एका महिलेला महागात पडले. महिलेने पात्रता तपासण्यासाठी क्लिक केले असता तिच्यासोबत मोठं कांड घडलं. Cyber Crime : सोशल मीडियाचा वापर जितका जास्त तितकाच त्याचा धोकाही जास्त असतो. सोशल मीडियावरच्या जाहिरातींद्वारे फसवणूक होण्याच्या घटना घडू शकतात. मुंबईतल्या एका महिलेला एका जाहिरातीद्वारे आलेल्या कर्जाच्या अ‍ॅपच्या लिंकवर क्लिक … Continue reading Cyber Crime : झटपट लोन मिळवण्याच्या नादात महिलेसोबत घडलं भलतच कांड..