Crime News : हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणाला गोळ्या झाडून संपवलं; CCTV मध्ये थरार

Crime News : अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारी झाली होती. Crime News : पुणे शहरातील कोयता गँग आणि गँगवारचे प्रकरण आता जिल्ह्यात पसरु लागले आहे. … Continue reading Crime News : हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणाला गोळ्या झाडून संपवलं; CCTV मध्ये थरार