Crime News : 64 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी बहिणीचा गळा आवळला; शीर, हातपाय कापून धड नदीत फेकलं..

Crime News : अविवाहित महिलेच्या नावावर असलेल्या खोलीसाठी भाऊ आणि भावजयीने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फक्त धड नदीपात्रात फेकलं. Crime News : खराडी येथे सापडलेल्या शीर हात पाय नसलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा झालाय. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा असल्याच समोर आलंय. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना … Continue reading Crime News : 64 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी बहिणीचा गळा आवळला; शीर, हातपाय कापून धड नदीत फेकलं..