Crime : मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

Crime : मोबाईल फोन न मिळाल्यामुळे विवाहीत शिवानीनं टोकाचं पाऊस उचलत आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. Crime News : संपूर्ण महाराष्ट्र हादरवणारी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यात एका विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. महिलेच्या आत्महत्येचं कारण ऐकल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी … Continue reading Crime : मला नवा फोन हवाय; पैशांची जुळवाजुळव झाली नसल्यानं पती हतबल, महिलेनं उचललं टोकाचं पाऊल