Crime News : अल्पवयीन असताना दाखवलं लग्नाचं आमिष, लैंगिक संबध अन् गर्भवती राहिल्यावर लग्नास नकार…

Crime News : मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Crime News : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होणाऱ्या अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा … Continue reading Crime News : अल्पवयीन असताना दाखवलं लग्नाचं आमिष, लैंगिक संबध अन् गर्भवती राहिल्यावर लग्नास नकार…