Crime News : खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात गुंड पिन्या कापसे टोळीतील दोघे अटक

Crime News : शेवगांव येथील खूनाच्या गुन्ह्यातील सराईत कुख्यात पिन्या कापसे याचे दोन साथीदार अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. Crime News : शेवगांव येथील खूनाच्या गुन्ह्यातील सराईत कुख्यात पिन्या कापसे याचे दोन साथीदार अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले. नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे (वय ३७, रा. भगतसिंग चौक, शेवगांव, जि. अहमदनगर), आबासाहेब नवनाथ कातकडे (वय ३६, रा. … Continue reading Crime News : खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात गुंड पिन्या कापसे टोळीतील दोघे अटक