Crime News : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाकडून साडेबारा लाखांची खंडणी उकळणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात..

Crime News : बंदुकीचा धाक दाखवून गोदावरीवरील बापू पुलाजवळून एका व्यावसायिकाचे अपहरण करून साडेबारा लाखाची खंडणी उकळणाऱ्या तिघांना नाशिक शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून सहा लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली. सोमवारी अपहरणाची घटना घडली होती. राजेशकुमार गुप्ता या फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवत टोळक्याने मोटारीतून अपहरण … Continue reading Crime News : बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिकाकडून साडेबारा लाखांची खंडणी उकळणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात..