Crime News : पेपर देण्याचा बहाणा, शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

Crime News : भाग्यनगर पोलीस ठाण्यात 55 वर्षीय आरोपी नागेश जाधव याच्या विरोधात पोस्को आणि ॲट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला Crime News : मागच्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींसोबत अत्याचार आणि अश्लील कृत्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत असताना पुन्हा एकदा नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या … Continue reading Crime News : पेपर देण्याचा बहाणा, शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग..