Crime News : धक्कादायक !! भर चौकात रिक्षा चालकाकडून रिक्षा चालकाची हत्या, शहरात खळबळ

Crime News : डोंबिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत एका रिक्षा चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका रिक्षा चालकानेच दुसऱ्या रिक्षा चालकाची भर चौकात हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. Crime News : कल्याण आणि डोंबिवली या शहरांमधील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे गुन्हेगारांना … Continue reading Crime News : धक्कादायक !! भर चौकात रिक्षा चालकाकडून रिक्षा चालकाची हत्या, शहरात खळबळ