Crime News : ‘क्लास वन’ अधिकारी बहीण-भावाचा कारनामा; अपघात भासवून केली हत्या..

Crime News : क्लास वन अधिकारी असणाऱ्या अर्चना पुट्टेवार हिने ड्रायव्हरला हाताशी धरून आपल्याच सासऱ्याच्या खूनाची १ कोटी रुपयांची सुपारी दिली. Crime News : नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरण हे घातपाताचं असल्याचा उलगडा झाल्यानंतर यात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. पुरुषोत्तम पुट्टेवार यांची ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सूनेनेच हत्या घडवून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. … Continue reading Crime News : ‘क्लास वन’ अधिकारी बहीण-भावाचा कारनामा; अपघात भासवून केली हत्या..