Crime News : पायात जोडवे, हातात बांगड्या, अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ; शेताच्या बांधावर भीषण कृत्य!

Crime News : नांदेडमध्ये एका शेतात अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. लवकरच या घटनेमागे कोण आहे, हे समोर येण्याची शक्यता आहे. Crime News : माहूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी … Continue reading Crime News : पायात जोडवे, हातात बांगड्या, अर्धवट जळालेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ; शेताच्या बांधावर भीषण कृत्य!