दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणानं गमावला जीव..

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दीपक सिसोदिया असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.. बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. दीपक सिसोदिया असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे, तर राजेंद्र … Continue reading दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणानं गमावला जीव..