Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेत मृत्यू, तपासात आईच निघाली मारेकरी, तपासात हादरवणारं कारण समोर..

Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता त्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.  Crime News : गेल्या आठवड्यात रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता … Continue reading Crime News : अलिबागमध्ये दोन चिमुकल्यांचा झोपेत मृत्यू, तपासात आईच निघाली मारेकरी, तपासात हादरवणारं कारण समोर..