Crime News : सुरक्षेचे धिंडवडे; हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग, पतीला मारहाण, नेमकं काय घडलं?

Nashik Crime News : फिर्यादी महीला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. संशयित अनोळखी इसम हा तिच्या वॉर्डाच्या दरवाजाच्या समोरून चकरा मारीत होता. त्याने या महिला रुग्णाला डोळा मारला आणि तिच्याजवळ येऊन बसला. Crime News : पालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात बिटको रुग्णालयात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच … Continue reading Crime News : सुरक्षेचे धिंडवडे; हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग, पतीला मारहाण, नेमकं काय घडलं?