Crime News : शाळेत जाणाऱ्या मुलीवर रिक्षा चालकाची नजर, पडक्या इमारतीत नेऊन अत्याचार

Crime News : मुंबईतील चेंबूरमध्येही असाच अत्याचाराचा प्रकार घडल्याचे उघडकीस आलंय. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर एका रिक्षाचालकाची वाईट नजर पडली आणि त्याने तिच्यावर हात टाकला. Crime News : राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील घटना , मुली-महिला अत्याराला बळी पडतानाच … Continue reading Crime News : शाळेत जाणाऱ्या मुलीवर रिक्षा चालकाची नजर, पडक्या इमारतीत नेऊन अत्याचार