व्यायाम करतानाच जमिनीवर कोसळले, संभाजीनगरच्या उद्योजकाला हृदयविकराचा धक्का, मृत्यूचा Live Video

जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का लागल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा धक्का लागल्याची घटना संभाजीनगरमध्ये घडली आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. सिमरन मोटरचे मालक कवलजीत सिंग बग्गा आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये आले होते. व्यायाम करत असतानाच … Continue reading व्यायाम करतानाच जमिनीवर कोसळले, संभाजीनगरच्या उद्योजकाला हृदयविकराचा धक्का, मृत्यूचा Live Video