चालत्या बसमध्ये कंडक्टरवर हल्ला; मोबाईल अन् चाकू खिडकीतून फेकला, प्रवाशांमध्ये गोंधळ

संभाजीनगर आगाराची नागपूर-संभाजीनगर एमएच 14 सी .यू. 4958 ही बस नागपूर येथून संभाजीनगरसाठी निघाली होती. कंडक्टर योगेश काळे यांनी नागपूर ते कोंढाळी दरम्यान फिरोज शेख यास तिकीटाची रक्कम मागितली. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ही टॅगलाईन चालवून महामंडळाने प्रवाशांचा विश्वास जिंकला आहे. राज्यात कोट्यवधी प्रवासी बसच्या प्रवाशाला प्राधान्य देतात. मात्र, नागपूरमधील (Nagpur) एका घटनेने बसमधील प्रवासाच्या सुरक्षेवर … Continue reading चालत्या बसमध्ये कंडक्टरवर हल्ला; मोबाईल अन् चाकू खिडकीतून फेकला, प्रवाशांमध्ये गोंधळ