Accident News : गोंदियामध्ये बसचा भीषण अपघात, नियंत्रण सुटल्यानं मोठी दुर्घटना

Accident News : गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. Accident News : गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातामध्ये दहा ते बारा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोंदिया-कोहमारा मार्गवरील … Continue reading Accident News : गोंदियामध्ये बसचा भीषण अपघात, नियंत्रण सुटल्यानं मोठी दुर्घटना