शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळली, बैलांनी वाचवला जीव; शेतातून घरापर्यंत आणलं आणि…

बैलांनी स्वत:च जू खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पती-पत्नीचे प्राण वाचवले. बीडच्या लोणी घाट इथं ही घटना घडली असून आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. वीज कोसळल्याने जखमी झालेल्या पती-पत्नीला घरच्या बैलांनी वाचवल्याची घटना बीडमध्ये घडलीय. वीज कोसळल्यानंतर जखमी झालेले दाम्पत्य जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी बैलांनी स्वत:च जू खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पती-पत्नीचे प्राण वाचवले. … Continue reading शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळली, बैलांनी वाचवला जीव; शेतातून घरापर्यंत आणलं आणि…