महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का; मोठी बातमी समोर

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे, ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. मात्र दुसरीकडे शहापूरमधील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीमध्ये मनसेच्या … Continue reading महायुतीला बिनर्शत पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना धक्का; मोठी बातमी समोर