लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बड्या नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यानं राजीनामा दिला आहे. काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष आज ज्या दिशाहीन मार्गानं पुढे जात आहे, त्याचं मला काही सोयरसुतक वाटत नाही. मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही … Continue reading लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का; हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर बड्या नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा