शरद पवारांचा भाजपला आणखी एक धक्का; बड्या नेत्यानं दिला राजीनामा, आता लढवणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गुरुवारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती.  या भेटीनंतर त्यांनी भाजपाचा राजीनामा दिला, समोर आलेल्या माहितीनुसार धैर्यशील मोहिते पाटील हे … Continue reading शरद पवारांचा भाजपला आणखी एक धक्का; बड्या नेत्यानं दिला राजीनामा, आता लढवणार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक