Lok Sabha Election Result 2024 : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? बीडमध्ये पंकजा मुंडे अन् बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीचा संघर्ष..

Lok Sabha Election Result 2024 : बीडची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली? इथे कुठले फॅक्टर निकाल ठरवणार याची सगळ्यांना कल्पनाही आली. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार, हे प्रामुख्याने जातीय समीकरण ठरवणार आहेत.  Beed North Lok Sabha Election Result 2024 : पाच टप्पे आणि 48 मतदारसंघ! महाराष्ट्रात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान पार … Continue reading Lok Sabha Election Result 2024 : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? बीडमध्ये पंकजा मुंडे अन् बजरंग सोनावणे यांच्यात अटीतटीचा संघर्ष..