31 मार्च 2024 रोजी रविवारची सुट्टी असूनही, सर्व एजन्सी बँका लोकांसाठी खुल्या राहतील, वर्किंग डेप्रमाणे बँकेचे(Bank) कामकाज होणार; रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना

31 मार्च 2024 रोजी रविवारची सुट्टी असूनही, सर्व एजन्सी बँका(Bank) लोकांसाठी खुल्या राहतील. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आज बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. आयकर विभागानेही आपली सर्व कार्यालये खुली ठेवण्यास सांगितले आहे. आरबीआयच्या परिपत्रकानुसार, “बँकांना सूचित केले जाते की त्यांनी सरकारी व्यवसायाशी संबंधित त्यांच्या सर्व शाखा रविवार, 31 मार्च 2024 रोजी खुल्या ठेवाव्यात. … Continue reading 31 मार्च 2024 रोजी रविवारची सुट्टी असूनही, सर्व एजन्सी बँका लोकांसाठी खुल्या राहतील, वर्किंग डेप्रमाणे बँकेचे(Bank) कामकाज होणार; रिझर्व्ह बँकेने जारी केली अधिसूचना