दहशतवाद्यांनी दुकान लुटलं अन् बॉम्बचं साहित्य खरेदी केलं; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर

सातारा दरोड्यातील पैशांचा वापर दहशतवाद्यांनी बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी केला होता. पुणे एटीएसच्या(ATS) तपासात ही बाब समोर आली आहे. सातारा दरोड्यातील पैशांचा वापर दहशतवाद्यांनी (Pune Terrorist Case) बॉम्ब बनविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी केला होता. पुणे एटीएसच्या(ATS) तपासात ही बाब समोर आली आहे. पुणे एटीएसने तीन दहशतवाद्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले. हे तिन्ही दहशतवादी एनआयएच्या कोठडीत … Continue reading दहशतवाद्यांनी दुकान लुटलं अन् बॉम्बचं साहित्य खरेदी केलं; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती समोर