Asaram Bapu : बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल

Asaram Bapu : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू उपचारसाठी पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Asaram Bapu : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू (Asaram Bapu) उपचारसाठी पुण्यात दाखल झाला आहे. पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खाजगी कॉटेजमध्ये ठेऊन त्याच्यावर हृदयाशी निगडित आजारावर उपचार केले जाणार आहेत. … Continue reading Asaram Bapu : बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल