अमरावतीमध्ये(Amravati) महापुरुषांच्या कमानीवरुन वाद, आंदोलकांची तुफान दगडफेक; नेमका वाद काय?

अमरावतीच्या(Amravati) खानापूर पांढरी मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन निर्माण झालेला वाद चिघळल्यामुळे सोमवारी अमरावती(Amravati) जिल्ह्यातील दर्यापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तुफान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांचे शिष्टमंडळ, पोलीस आणि सरकारी … Continue reading अमरावतीमध्ये(Amravati) महापुरुषांच्या कमानीवरुन वाद, आंदोलकांची तुफान दगडफेक; नेमका वाद काय?