Ajit Pawar : पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!

Ajit Pawar | Maharashtra Politics : बारामतीध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव होताच अजित पवारांनी (Ajit Pawar) डाव टाकला. युगेंद्र पवारांना धक्का.माझ्या कानावर काही गोष्टी आल्या पण ऑफिशयल माझ्यापर्यंत काही आलं नाही, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित … Continue reading Ajit Pawar : पत्नीच्या पराभवानंतर अजितदादांचा पहिला मोठा निर्णय, पहिला झटका युगेंद्र पवारांना!