नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकनं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू..

नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला स्थानिकांच्या … Continue reading नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकनं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू..