उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून सपासप वार

पुण्यातील हडपसरमध्ये औषध उधार देण्यास नकार दिल्याने एका मेडिकल दुकानदारावर वार करण्यात आले आहेत. पुण्यातील हडपसर परिसरात गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होताना  दिसून येत आहे. फुरसुंगी येथील मेडिकलच्या दुकानात घुसून दुकानदाराला चाकूने हातावर, डोक्यावर सपासप वार करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमीला तात्काळ नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिसांनी धाव येऊन घटनेची माहिती … Continue reading उधार औषध-गोळ्या दिल्या नाहीत म्हणून मेडिकल दुकानदारावर दुकानात घुसून सपासप वार