कुणाला वाचवायचं? बैलजोडी पाण्यात बुडाली अन् मागे बांधलेलं वासरूही बुडालं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

पावसाळ्याच्या दिवसांत महापूरामुळे अनेक दुर्घटना घडत असतात. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी आणि पशुधनासह पाण्यात वाहून जातो. पुढे जे घडतं ते अत्यंत भयंकर. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घटलेली घटना अशी की, यवतमाळ आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कोपेश्वर … Continue reading कुणाला वाचवायचं? बैलजोडी पाण्यात बुडाली अन् मागे बांधलेलं वासरूही बुडालं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO