बोगस डॉक्टरांचा बोगस दवाखाना.. कसलीच डीग्री नसताना करायचा अवैध गर्भपात
सरकारने बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी अनेक ठिकाणी कारवाई केलीय. पण तरीही बोगस डॉक्टरांनी गोरखधंदा मांडल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. आता गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे नव्या हॉस्पिटल चालवत असलेला डॉ. नीतेश बाजपेयी याचा काळा धंदा उघड झाला आहे. बोगस दवाखाना सुरू करून याठिकाणी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर येत असल्याचं बोर्डावर दाखविले. या दवाखान्यात तो डॉक्टर म्हणून … Continue reading बोगस डॉक्टरांचा बोगस दवाखाना.. कसलीच डीग्री नसताना करायचा अवैध गर्भपात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed