Dog Attack : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Dog Attack : भटक्या कुत्र्याच्या चाव्यामुळे एका चिमुकलीनं आपला जीव गमावला आहे. याप्रकरणावरुन भिवंडी शहरात संतापाची लाट उसळली आहे. Dog Attack : भिवंडीतील पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. दिवसागणिक भिवंडी शहरात पिसळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढ होत चालली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, दोन दिवसांत 135 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये … Continue reading Dog Attack : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत