Crime News : 3 मित्रांचा त्रास, विवाहितेनं संपवलं आयुष्य; मोबाईलमधून समोर आलं धक्कादायक सत्य

Crime News : तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला, त्रास दिला. त्यालाच कंटाळून विवाहितेनं टोकाचा निर्णय घेतला आहे. Crime News : मित्र म्हणजे हक्काचा आपण कधीही हक्काने बोलू शकतो असा, जो आपल्या संकट काळात उभा राहतो असं मित्र, मात्र याच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा … Continue reading Crime News : 3 मित्रांचा त्रास, विवाहितेनं संपवलं आयुष्य; मोबाईलमधून समोर आलं धक्कादायक सत्य