आभाळातून कोसळला ‘मृत्यू’; पावसाला सुरुवात होताच दोघांनी गमावला जीव..
आता सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असून जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आता पाऊस हजेरी लावत आहे. आजही राज्यातील सगळ्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस आपल्यासोबत वादळी वारा आणि विजांचा कडकडाटही घेऊन येत आहे. अशातच आता सोलापूरमधून धक्कादायक घटना … Continue reading आभाळातून कोसळला ‘मृत्यू’; पावसाला सुरुवात होताच दोघांनी गमावला जीव..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed