मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, नंतर शेतातील भयानक दृश्य पाहून कुटुंबीय हादरले..

मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढलं. मात्र, शेततळं गच्च भरलेलं असल्यामुळे मुलांचा जीव वाचवता आला नाही.. निफाड येथील वैनतेय विद्यालयामध्ये शिकणारा प्रेम गोपाळ ढेपले ( 15 ) आणि त्याचा लहान भाऊ प्रतिक गोपाळ ढेपले (13 ) या … Continue reading मोटर सुरू करायला गेलेले दोघं भाऊ घरी परतलेच नाहीत, नंतर शेतातील भयानक दृश्य पाहून कुटुंबीय हादरले..