हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या छेडछाडीला आणि रूममेटच्या जाचाला कंटाळून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील एका नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हॉस्टेलच्या … Continue reading पुण्यातील नामांकित कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये इंजीनिअरिंगच्या विद्यार्थिनीनं घेतलं पेटवून; धक्कादायक कारण समोर..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed