तुम्हीही ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवर काही पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; कारण मोदी सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत उचललं मोठं पाऊल

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे. 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक करण्यात आले आहेत. आता बऱ्याच लोकांचा मनोरंजनासाठीचा कल ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मकडे वाढला आहे. तुम्हीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण मोदी सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई … Continue reading तुम्हीही ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवर काही पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; कारण मोदी सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत उचललं मोठं पाऊल